संपर्क :अनिकेत शेटे ९९६०७७१४१३



(TMC) ठाणे महानगरपालिकांतर्गत ‘परिचारिका’ पदांची भरती



Total: 16 जागा
पदाचे नाव: परिचारिका 
शैक्षणिक पात्रता: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) जनरल नर्सिंग मिडवाईफरी (GNM) उत्तीर्ण.
वयाची अट: 22 फेब्रुवारी 2019 रोजी 18 ते 38 वर्षे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: ठाणे 
Fee: फी नाही.
थेट मुलाखत: 22 फेब्रुवारी 2019 (10:00 AM)
मुलखातीचे ठिकाण: आरोग्य विभाग, ठाणे महानगरपालिका भवन चंदनवाडी, चंदनवाडी, अल्मेडा रोड, पांचपाखाडी, ठाणे 400606 


अधिक माहितीसाठी संपर्क करा

Comments

Popular posts from this blog