Posts

Showing posts from February, 2019
Image
संपर्क : अनिकेत शेटे - ९९६०७७१४१३ (Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत ‘लिपिक’ पदांच्या 100 जागांसाठी भरती Total:  100 जागा  पदाचे नाव:  लिपिक  शैक्षणिक पात्रता:  (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) संगणक ज्ञान वयाची अट:  01 फेब्रुवारी 2019 रोजी 20 ते 30 वर्षे  [SC/ST/NT: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण:  महाराष्ट्र, गुजरात & कर्नाटक Fee:  General/OBC:₹1200/-  [SC/ST/NT: ₹600/-] प्रवेशपत्र:   27 फेब्रुवारी 2019 पासून. परीक्षा:   10 मार्च 2019  Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  20 फेब्रुवारी 2019 अधिक माहितीसाठी संपर्क करा 
Image
संपर्क : अनिकेत शेटे ९९६०७७१४१३ (TMC) ठाणे महानगरपालिकांतर्गत ‘परिचारिका’ पदांची भरती Total:  16 जागा पदाचे नाव:  परिचारिका  शैक्षणिक पात्रता:  (i) 12वी उत्तीर्ण  (ii) जनरल नर्सिंग मिडवाईफरी (GNM) उत्तीर्ण. वयाची अट:  22 फेब्रुवारी 2019 रोजी 18 ते 38 वर्षे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] नोकरी ठिकाण:   ठाणे  Fee:  फी नाही. थेट मुलाखत:   22 फेब्रुवारी 2019 (10:00 AM) मुलखातीचे ठिकाण:  आरोग्य विभाग, ठाणे महानगरपालिका भवन चंदनवाडी, चंदनवाडी, अल्मेडा रोड, पांचपाखाडी, ठाणे 400606  अधिक माहितीसाठी संपर्क करा