(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती [Reminder]
जाहिरात क्र.: Constable/RPF 01/2018 & SI/RPF 02/2018
Total: 9739 जागा
पदाचे नाव :
- कॉन्स्टेबल (पुरुष/महिला): 8619 जागा
- सब इंस्पेक्टर (पुरुष/महिला): 1120 जागा
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: 10 वी उत्तीर्ण
- पद क्र.2: पदवीधर
वयाची अट: 01 जुलै 2018 रोजी, [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 18 ते 25 वर्षे
- पद क्र.2: 20 ते 25 वर्षे
शारीरिक पात्रता & शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) (येथे क्लिक करा)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General & OBC: ₹500/- [SC/ST/महिला/माजी सैनिक: ₹250/-]
संगणक आधारित परीक्षा (CBT): सप्टेंबर/ऑक्टोबर 2018
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2018

Comments
Post a Comment