(BOB) बँक ऑफ बडोदा मध्ये 600 जागांसाठी भरती



Total: 600 जागा 
पदाचे नाव: 
  1. ज्युनियर मॅनेजमेंट ग्रेड / स्केल -I मधील प्रोबशनरी ऑफिसर
SCSTOBCURTotal
9045162303600
शैक्षणिक पात्रता: 55% गुणांसह पदवीधर  [SC/ST/अपंग: 50 %]
वयाची अट: 02 जुलै 2018 रोजी 20 ते 28  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General & OBC: ₹600/-   [SC/ST/अपंग: ₹100/-]
प्रवेशपत्र: 18 जुलै 2018 नंतर
परीक्षा(Online): 28 जुलै 2018
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 जुलै 2018

Comments

Popular posts from this blog